मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचं वरण

Photo of Phodnich varan by Maya Ghuse at BetterButter
781
1
0.0(0)
0

फोडणीचं वरण

Dec-17-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचं वरण कृती बद्दल

फोडणीचं वरण

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेलं वरण दिड वाटी
  2. उडदं डाळ अर्धा चमचा
  3. कढीपत्ता 5-6
  4. कांदा चिरून 1
  5. टमाटे चिरून 1
  6. कोथिंबीर
  7. तिखट 2 चमचे
  8. लाल मिरची 2
  9. गरम मसाला 1 चमचा
  10. धना पावडर अर्धा चमचा
  11. जिरं अर्धा चमचा
  12. मोहरी पाव चमचा
  13. आमचूर पावडर अर्धा चमचा
  14. साखर अर्धा चमचा
  15. मिठ चवीनुसार
  16. तेल 2 चमचे

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर, कढीपत्ता, उडदं डाळ, कांदा ,लाल मिरची टाकून मिसळून घ्या
  2. कांदा शिजवून त्यात तिखट, धऩा पावडर, गरम मसाला टाकून मिसळून टमाटे चिरून टाका
  3. तेल सूटू लागल्यावर त्यात वरण टाकून मिसळून घ्या उकळी आल्यावर त्यात आमचूर पावडर, साखर व मीठ टाकून पून्हा उकळवून घ्या, कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर