मुख्यपृष्ठ / पाककृती / रोटी नूडल्स

Photo of Roti noodles by Sapna Asawa Kabra at BetterButter
612
3
0.0(0)
0

रोटी नूडल्स

Dec-18-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोटी नूडल्स कृती बद्दल

नाश्ता डिश

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 5 पोळ्या
  2. तेल 2 टी स्पून
  3. बारीक चिरलेला लसूण 2 टी स्पून
  4. उभा चिरलेला कांदा 1
  5. उभा चिरलेला गाजर 1/2
  6. उभी चिरलेली हिरवी शिमला मिरची 1
  7. उभी चिरलेली कोबी 1 लहान वाटी
  8. टोमॅटो केचप 2 टी स्पून
  9. रेड चिली सॉस 2 टी स्पून
  10. सोया सॉस 1 टी स्पून
  11. लिंबाचा रस 1 टी स्पून
  12. काळी मिरी 1 टी स्पून
  13. मीठ स्वादानुसार
  14. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम पोळ्या एका वर एक ठेवून रोल करून घ्यावे
  2. तयार रोल चे बारीक तुकडे करून घ्यावे
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण परतून घ्यावे
  4. आता चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची व कोबी घालून चांगले परतून घ्यावे
  5. आता त्यात टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, सोया सॉस, लिंबाचा रस घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  6. वरून काळी मिरी व स्वादानुसार मीठ घालून त्यात पोळी चे तयार नूडल्स घालून चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे
  7. तयार नूडल्स सरविंग डिश मध्ये काढून कोथिंबीर ने सजवावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर