मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भाजी कटलेट

Photo of Potato veg cutalet by Deepasha Pendurkar at BetterButter
464
2
0.0(0)
0

बटाटा भाजी कटलेट

Dec-18-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भाजी कटलेट कृती बद्दल

खूप वेळ बटाटा भाजी उरते मग मुलांना संध्याकाळी पोट भारीच नास्ता मस्तं होतो आणि भाजी पण संपते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली बटाटा भाजी 1 वाटी
  2. पोहे 2 वाटी पातळ
  3. आले लसूण पेस्ट
  4. मिरची किंवा तिखट
  5. मीठ
  6. तेल
  7. बारीक रवा
  8. कोथिंबीर
  9. 1 चमचा बेसन थोडे भाजून

सूचना

  1. पोहे थोडे भिजवून नरम करा
  2. आले लसूण मिरची पेस्ट कोथिंबीर भाजी मीठ बेसन पोहे सगळे एकत्र करा
  3. आपल्याला हवा तसा आकार देऊन रवा लावून सेलो फ्राय करा
  4. सॉस चटणी बरोबर द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर