Photo of Onion uttapam by Manasvi Pawar at BetterButter
1063
2
0.0(0)
0

उत्तपम

Dec-18-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उत्तपम कृती बद्दल

रविवारी सकाळी मसाला डोसा केला होता.थोड पीठ उरल होत मग काय लेफ्टोवरचा मेक ओव्हर ओनीयन उत्तपम

रेसपी टैग

  • व्हेज
  • आंध्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. एक मोठी वाटी डोसा पीठ
  2. एक मध्यम कांदा बारीक चिरून
  3. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून
  4. तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. थोडी कोथिंबीर चिरून
  6. मीठ थोडं चवीसाठी
  7. तेल

सूचना

  1. डोसा बॅटर घट्ट असल्याने त्यामध्ये थोडं पाणी आणि मीठ घालून घेतलं
  2. कांदा टोमॅटो चिरून तवा गरम करून घेतला
  3. तवा गरम झाला की एक चमचा ते घालून त्यावर जाडसर पीठ घातलं
  4. वरून कांदा मिरची टोमॅटो घातल
  5. झाकण ठेवून मंद आचेवर ठेवल
  6. शिजल्यावर प्लेटमध्ये सर्व केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर