मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरवे मुग व स्विटकॉर्नचे लाडू

Photo of Green Mung & Sweetcorn Laddu by स्मित शिवदास at BetterButter
5
0
0.0(0)
0

हिरवे मुग व स्विटकॉर्नचे लाडू

Dec-18-2018
स्मित शिवदास
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरवे मुग व स्विटकॉर्नचे लाडू कृती बद्दल

पौष्टीक व फायबर युक्त

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • डेजर्ट
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

 1. हिरवे आख्खे मुग ४ वाट्या
 2. स्विट कॉर्न दाणे उकडून वाळवलेले व भाजलेले २ वाटी
 3. काजू बदाम भरड व चारोळे बेदाणे अर्धी वाटी
 4. वेलची पूड अर्धा चमचा
 5. पिठी साखर ४ वाटी
 6. तूप २०० मिली

सूचना

 1. मुग व स्विटकॉर्न दाणे भाजून मिक्सर ला जाडसर वेगवेगळं दळून घ्यावे
 2. काजू, बदाम, चारोळे व बेदाणे तुपावर भाजून घ्यावे
 3. पिठीसाखर नसेल तर साखर मिक्सर ला बारीक करावी
 4. मुगाचे पिठ तुपावर खमंग भाजावे
 5. स्विटकॉर्नचे पिठ तुपावर खमंग भाजावे
 6. सर्व मिश्रण एकत्रित करून कोमट झाल्यावर लाडू वळावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर