मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या चपाती चे लाडू

Photo of Chapati laddu by Jyoti Katvi at BetterButter
971
3
0.0(0)
0

शिळ्या चपाती चे लाडू

Dec-19-2018
Jyoti Katvi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या चपाती चे लाडू कृती बद्दल

चपाती जास्तच उरलेल्या होत्या भाजी बरोबर खाण्याचा कंटाळा आला मग काय करावे म्हणून मग लाडू बनवले.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. शिळ्या चपाती 4/5
  2. गूळ छोटी अर्धी वाटी
  3. तूप छोटा चमचा

सूचना

  1. प्रथम चपाती चा चुरा करून घ्या
  2. गूळ किसून घ्या
  3. चपातीचा चुरा व गूळ चांगल्या प्रकारे मिक्स करा
  4. मिक्स केलेल्या चुर्यामध्ये तूप घालून हाताने मिळून मस्त लाडू वाळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर