मुख्यपृष्ठ / पाककृती / मद्दुर वडे

Photo of Maddur vade by Minakshi Jambhule at BetterButter
359
5
0.0(0)
0

मद्दुर वडे

Dec-19-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मद्दुर वडे कृती बद्दल

उरलेल्या आलू च्या भाजी पासून आपण हे मद्दुर वडे बनवू शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. आलू ची भाजी
  2. कांदे मोठे 2
  3. सांबार
  4. बेसन
  5. तांदळाचे पीठ
  6. मीठ
  7. ओवा
  8. जीरा पावडर
  9. तेल
  10. तिखट
  11. जीरा

सूचना

  1. एका वाटीत बेसन2 चमचे , तांदळाचे पीठ 1 चमचा तिखट, मीठ, हळद, जीरा आणि तेलाचे कडकडीत मोहन घाला.
  2. आणि पातळसर भिजवून घ्या.
  3. मोठे कांदे स्वच्छ धून गोल कापून घ्या. आणि अलग अलग करून घ्या.
  4. आलू ची भाजी सम्याश म्हणजे बारीक करून घ्या. आणि मधोमध कांद्याच्या भरून घ्या.
  5. सर्व कांदे भरून घ्या.
  6. आता कढईत तेल गरम करून घ्या. त्यात हे वडे बेसन मध्ये डुबवून तळून घ्या.
  7. लालसर झाले की काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर