मुख्यपृष्ठ / पाककृती / पावभाजी थेपला

Photo of Pavbhaji thepla by Geeta Koshti at BetterButter
824
4
0.0(0)
0

पावभाजी थेपला

Dec-19-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी थेपला कृती बद्दल

उरलेली पावभाजी पासून मी हा थेपला बनवला खूपच चविष्ट झालेला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उरलेली पावभाजी
  2. गव्हाच पीठ ( लागेल तसे )
  3. पावभाजी मसाला २ चमचा
  4. चाट मसाला १/२ चमचा
  5. शेजवान चटणी २ चमचा
  6. लाल तिखट १ चमचा
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. उरलेली पावभाजी
  2. हे सर्व साहित्य घ्या
  3. ते मळून घ्यावे
  4. पीठ लावून लाटून घ्या असे
  5. तव्यावर टाकून चागलं शेक
  6. त्याला चागलं २ नी बाजूने बटर लावून भाजा
  7. सर्व असेच तयार करा आणि गरम असतानाच बटर सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर