मुख्यपृष्ठ / पाककृती / मॅगी पकोडे

Photo of Maggie pakoda by Supriya Sawant at BetterButter
447
2
0.0(0)
0

मॅगी पकोडे

Dec-19-2018
Supriya Sawant
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॅगी पकोडे कृती बद्दल

उरलेल्या मॅगीचे पकोडे

रेसपी टैग

  • मॅगी
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. तयार मॅगी एक बाऊल
  2. बेसन पीठ दोन मोठे चमचे
  3. काॅर्नफ्लॉवर एक ते दिड चमचा
  4. मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यावा
  5. तेल अर्धी वाटी
  6. ओवा चिमटभर
  7. लाल तिखट एक चमचा
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व प्रथम उरलेली तयार मॅगी एका बाऊल मध्ये घ्यावे.
  2. त्यात कांदा बारीक चिरून घालावे. ओवा चिमटभर टाकावा . लात .
  3. नतंर लाल तिखट एक चमचा भर टाकावे . बेसनपिठ आणि काॅर्नफ्लॉवर घालावे. वरून मीठ घालावे. आणि हलवावे . थोडे पाणी शिंपडावे व गोळे बनवून गरम ते
  4. कुरकुरीत लागतात
  5. खायला तयार उरलेल्या मॅगी पासून खुसखुशीत भजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर