मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर हलव्या चे कप केक

Photo of Carrot halwa cup cake by seema Nadkarni at BetterButter
16
5
0.0(0)
0

गाजर हलव्या चे कप केक

Dec-19-2018
seema Nadkarni
45 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलव्या चे कप केक कृती बद्दल

2 दिवसा आधी गाजर हलवा बनविला पण जेव्हा गरम गरम असतानाच खाल्ला जातो नंतर संपत नाही म्हणून त्याचा उपयोग करून संपवला..

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • बेकिंग
 • डेजर्ट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

 1. 1 वाटी गाजर चा हलवा
 2. 1 1/2 वाटी मल्टी ग्रेन आटा
 3. 1 वाटी पीठी साखर
 4. 1 वाटी दही
 5. 1 वाटी दूध
 6. 1 चमचा बेकिंग पावडर
 7. 1/2 चमचा बेकिंग सोडा
 8. 1 चमचा वॅनिला इसेन्स
 9. 1/2 कप तेल किंवा बटर
 10. 1/2 कप ड्राय फ्रूट ची भरड

सूचना

 1. ओवन ला प्री हिट करून घ्या. 180'सें वर 10 मिनिटे ठेवावे.
 2. एका बाउल मध्ये मल्टी ग्रेन आटा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून एकत्र करावे व चाळणी ने चाळुन घ्यावे.
 3. दूसरया बाउल मध्ये दही व दूध एकत्र करून त्यात तेल घालून बीट करून घ्या.
 4. त्यात साखर व वॅनिला इसेन्स घालून परत बीट करावे.
 5. त्यात मल्टी ग्रेन आट्या चे मिश्रण घालून एकत्र करावे.
 6. शेवटी गाजर हलव्या चे मिश्रण घालून एकत्र करावे.
 7. कप केक च्या टीन मध्ये बटर पेपर ठेवून घ्यावे.
 8. या कप केक च्या टीन मध्ये 3/4 मिश्रण भरावे. व त्या वर ड्राय फ्रूट चे भरड वरून भूरकावी.
 9. प्रि हीट केलेल्या ओवन मध्ये 30-35 मिनिटे बेक करुन घ्या.
 10. हे कप केक कुकर मध्ये ठेवून बेक करून शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर