मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत टिक्कीस/कबाब

Photo of Crunchy tikkis/kebab by Rashmi Palkar Gupte at BetterButter
484
2
0.0(0)
0

कुरकुरीत टिक्कीस/कबाब

Dec-20-2018
Rashmi Palkar Gupte
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत टिक्कीस/कबाब कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. Leftover छोले ची thick ग्रेव्ही
  2. ४ उकडून बटाटे
  3. ३ ब्रेड slice
  4. १/२ छोटी वाटी हिरवा वाटण(आला,लसूण,हिरव्या मिरच्या)
  5. मिठ
  6. १ वाटी कॉर्नफ्लाक्स
  7. १/२ वाटीचिरलेली कोथिंबीर
  8. १/२वाटी किसलेलं चिसें
  9. 1 अंडा

सूचना

  1. पहिलें छोले ग्रेव्ही ला गरम करून घट्ट करा।ते थंड करायला ठेवा। दुसरे बाउल मध्ये बटाटे कुस्करून ग्या। त्यात साहित्य मधले sagre मिक्स करा। फ़क्त अंडा नाका टाकु। साहित्य एक जिव करा। त्याचे मध्यम आकाराचे कबाब बनवा। अता एक बाउल मधे अंडा फेटून ग्या। फेटलेल्या अंडा मध्ये कबाब घोरा। मग चुरल्या कॉर्नफ्लाक्स मध्ये घोरा। गरम तेलात फ्राय करा। टोमॅटो सौस बरोबर serve करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर