मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड चे वडे

Photo of Bread che vade by Minakshi Jambhule at BetterButter
879
2
0.0(0)
0

ब्रेड चे वडे

Dec-20-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड चे वडे कृती बद्दल

उरलेले ब्रेड चे चटपटे वडे मस्त लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड 6
  2. मिरची
  3. सांबार
  4. तिखट
  5. मीठ
  6. हळद
  7. तांदळाचे पीठ
  8. जीरा
  9. ओवा
  10. तीळ
  11. तेल

सूचना

  1. प्रथम ब्रेड मिक्सरमधून बारीक करून घ्या.
  2. मग त्यात मिरची, सांबार, तांदळाचे पीठ, जीरा, ओवा, तीळ, मीठ, हळद इत्यादी सर्व घालून कडकडीत मोहन घाला.
  3. आणि गरम पाण्याने भिजवून झाकून ठेवा. 15मीं. ठेवल्यावर परत मळून घ्या.
  4. छोटे छोटे वडे थापून गरम तेलात कढाईत तळून घ्या
  5. लालसर झाले की काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर