मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान फ्राइड राईस

Photo of Shejwan fried rice by Geeta Koshti at BetterButter
1023
6
0.0(0)
0

शेजवान फ्राइड राईस

Dec-20-2018
Geeta Koshti
12 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान फ्राइड राईस कृती बद्दल

उरलेल्या भातपासून बनवले आणि खास करून मुलांच्या आवडीची डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • चायनीज
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शीला भात
  2. शिमला मिरची चिरून १ वाटी
  3. आल १ चमचा
  4. लसूण पेस्ट २ चमचा
  5. कांद्याची पात १ वाटी
  6. कांदा चिरून १ वाटी
  7. गाजर चिरून १ वाटी
  8. फरस बी चिरून १ वाटी
  9. पत्ता कोबी चिरून १ वाटी
  10. सोया सॉस , चिली सॉस १ चमचा
  11. शेजवान चटणी २ पुड्या छोट्या
  12. मीठ चवीनुसार
  13. खायचा रंग
  14. कोथांबिर

सूचना

  1. सर्व भाज्या चिरून घ्या
  2. कढईत तेल टाकून सर्व भाज्या परतून घ्या
  3. नंतर त्या मीठ टाकून १/२ वट शिजल्या की काढून घ्या
  4. भात मोकळा करून घ्या
  5. परतलेल्या भाज्यात सोया सॉस चीली सॉस शेजवान चटणी घालून घ्या
  6. त्यात भात घाला व परतून घ्या
  7. आणि थोडा लाल रंग घाला
  8. हलवून १ वाफ काढा राइस तयार
  9. वरतून पात घाला आवडत असेल तर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर