BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चटकदार कटलेट्स

Photo of Chatkdar katlets by Anita Bhawari at BetterButter
0
2
0(0)
0

चटकदार कटलेट्स

Dec-21-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटकदार कटलेट्स कृती बद्दल

भाजीपासून व भातापासून चटकदार कटलेट्स बनवले आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी भात
  2. वटाणा बटाटा ची भाजी
  3. हळद लाल तिखट चाट मसाला मीठ गरम मसाला किचन किंग मसाला
  4. बारीक रवा व सफेद तीळ
  5. कोथंबीर
  6. आलं हिरवी मिरचीचा ठेचा
  7. तेल
  8. किसलेले अर्धी वाटी गाजर
  9. बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची

सूचना

  1. भात व भाजी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
  2. किसलेले गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची कोथंबीर आलं हिरवी मिरची ठेचा मीठ व सगळे कोरडे मसाले घालून मिश्रण मळून घ्या
  3. मळून झाल्यानंतर आपल्या कटलेटला हार्ट शेप देऊन रवा व सफेद तीळ मध्ये घोळवून घ्या
  4. पॅनमध्ये दोन चमचे तेल तापवायला ठेवा तेल तापल्यानंतर आपले कटलेट्स दोन्ही बाजूने शालो फ्राय करून घ्या
  5. सोनेरी रंग दोन्ही बाजूने आला पाहिजेल अशा पद्धतीने
  6. आपले कटलेट तयार चटणी दही टोमॅटो सॉस किंवा असेच गरमा गरम खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर