मुख्यपृष्ठ / पाककृती / बाटी कोकोनट चुरमा लाडू

Photo of Bati coconut churma ladoo by seema Nadkarni at BetterButter
12
2
0.0(0)
0

बाटी कोकोनट चुरमा लाडू

Dec-21-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाटी कोकोनट चुरमा लाडू कृती बद्दल

काल रात्री मी दाल बाटी बनवली होती, दाल संपली पण बाटी उरले. आज सकाळपासून विचार करत होते की कशी संपवायची मग काय हि पाक कृती सुचली.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • गुजरात
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3-4 मध्यम आकाराचे बाटी
  2. 2-3 चमचा पीठी साखर
  3. 2 चमचा काजू, बदाम, आखरोट व पीस्ता ची भरड
  4. 2 चमचा खोबऱ्याचे कीस
  5. 4 चमचा गरम तुप
  6. मनुका डेट साठी

सूचना

  1. सवॅ प्रथम बाटी ला खलबत्त्याने कुटून पावडर बनवुन घ्यावे.
  2. बारीक पावडर करावी, मिक्सर मधून पण करू शकतो..
  3. आता त्यात पीठी साखर, ड्राय फ्रूट चे भरड, खोबऱ्याचे कीस घालून एकत्र करावे.
  4. गरम करून घेतलेल तूप घालून त्याचे लाडू वाळून घ्यावे. मनुका नी डेकोरेशन करावे.
  5. थोडे खोबऱ्याचे कीस घेऊन त्यात हे लाडू रोल करून घ्या.
  6. तयार आहे झटपट हेल्दी लाडू, बाटी संपली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर