मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबोळी

Photo of Aamboli by Geeta Koshti at BetterButter
28
4
0.0(0)
0

आंबोळी

Dec-21-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबोळी कृती बद्दल

उरलेल्या इडली पिठापासून बनवलेला पदार्थ लहान मुलांचा आवडीचा पदार्थ

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 •  केरळ
 • पॅन फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. उरलेले इडली चे पीठ
 2. तेल
 3. मीठ चवीनुसार

सूचना

 1. उरलेल्या इडली पिठात थोडेसे पाणी , मीठ घाला
 2. तवा गरम करून तेल टाकून त्यावर हे पिठ गोल असे थोडे जाडसर टाका
 3. सर्व गोल बाजूने तेल सोडून १ बाजू झाल्यावर पलटून घ्या
 4. व तेल सोडा २ नी बाजू शेकून घ्या
 5. आंबोळी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर