सांबार | Sambar Recipe in Marathi

प्रेषक Jyoti Katvi  |  22nd Dec 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sambar recipe in Marathi,सांबार, Jyoti Katvi
सांबारby Jyoti Katvi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

सांबार recipe

सांबार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sambar Recipe in Marathi )

 • दोन वाट्या वरण
 • शेवगाच्या शेंगा एक
 • कांदा एक
 • सांबार मसाला
 • कोथींबीर
 • एक छोटा चमचा तेल
 • मोहरी जिरे हिंग लाल मिरची एक फोडणी करिता
 • चिंच लिंबा एवढी
 • मीठ

सांबार | How to make Sambar Recipe in Marathi

 1. प्रथम कांदा चिरून घ्या
 2. शेवगाच्या शेंगा साली काढून छोटे तुकडे करा
 3. भांड्यात तेल तापवून घ्या
 4. हिंग जिरे मोहरी व लाल मिरची टाकून फोडणी करा
 5. फोडणी चांगली तडतडली की शेंगा घालून पाणी घालून शिजवून घ्या
 6. शेंगा शिजवताना सांबार मसाला मीठ टाकून मंद आचेवर ठेवा
 7. शेंगा पूर्ण शिजल्या की मग थोडा चिंचेचा कोळ व साखर घालून एक उकळी घ्या
 8. कोथींबीर घालून खाण्यासाठी तयार

Reviews for Sambar Recipe in Marathi (0)