मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाजी चे पराठे

Photo of Parathe by Minakshi Jambhule at BetterButter
639
2
0.0(0)
0

उरलेल्या भाजी चे पराठे

Dec-22-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाजी चे पराठे कृती बद्दल

उरलेल्या पत्ताकोबीचया भाजी पासून मस्त पराठे बनतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भाजी
  2. कणिक
  3. तांदळाचे पीठ
  4. तीळ
  5. ओवा
  6. तिखट
  7. मीठ
  8. तेल
  9. बेसन

सूचना

  1. प्रथम भाजी घ्या.
  2. त्यात कणिक, बेसन, तीळ, ओवा, 1चमचा तांदळाचे पीठ घ्या., तिखट,हळद, मीठ, सांबार टाकून भिजवून घ्या.
  3. मिश्रण पातळसर करा.
  4. मग तवा गरम करा. त्यावर तेल पसरवा. मग सारण गोलसर पसरवा.
  5. दोन्ही बाजूने तेल टाकून परतावा.
  6. मग शिजले की काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर