मुख्यपृष्ठ / पाककृती / पावभाजी डोसा सँन्डविच

Photo of Pavbhaji dosa sandvich by Ujwala Surwade at BetterButter
401
3
0.0(0)
0

पावभाजी डोसा सँन्डविच

Dec-22-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी डोसा सँन्डविच कृती बद्दल

इडलीचे बँटर उरलेले आणि पावभाजी सुद्धा होती .मग काय केला प्रयोग .आणि मुलांना आवडले सुद्धा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. इडलीचे बँटर
  2. उरलेली पावभाजी
  3. चीझ
  4. तेल
  5. पाणी

सूचना

  1. इडलीचे बँटर पातळ करून त्यापासून डोसे तयार करून घेतले.
  2. पाच ते सहा डोसे बनविले
  3. मी दोन्ही बाजूने डोसा शेकून घेतले
  4. नंतर एक डोसा घेऊन त्या वर पावभाजी लावली
  5. नंतर चीझ किसून टाकले
  6. नंतर पुन्हा वरतून एक डोसा त्यावर पावभाजी आणि किसलेलं चीझ पुन्हा एक डोसा नंतर प्रेस करून गरम तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी मस्त शेकून घेतलं
  7. नंतर पिझ्झा कटरने कापून मूलांना गरमागरम खायला दिले
  8. काही तरी वेगळे बघून मुल खूष

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर