मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीचे तुकडे

Photo of Leftover chapti tukde by Tejashree Ganesh at BetterButter
979
3
0.0(0)
0

उरलेल्या चपातीचे तुकडे

Dec-23-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीचे तुकडे कृती बद्दल

उपलेल्या चपाती पासून तयार केलेला चविष्ट शिवाय षौष्टीक पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. उरलेल्या चपात्या ३-४
  2. कांदा १ बारिक चिरून
  3. टोमॅटो १ बारिक चिरून
  4. सिमला मिरची १ मध्यम काप करून
  5. गाजर १/४ वाटी
  6. वाटाणे १/४ वाटी
  7. मक्याचे दाणे १/४ वाटी
  8. शेंगादाणे मुठभर
  9. लाल तिखट चविनुसार
  10. हळद
  11. साखर
  12. मिठ
  13. तेल
  14. कोथिंबीर बारिक चिरून

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य एका ताटात घेतले.
  2. सर्व साहित्य
  3. एका पॅनमधे तेल गरम करून त्यात शेंगादाणे तळून घेतले.
  4. हे शेंगादाणे काढून घेऊन त्याच तेलात सर्व भाज्या शॅलो फ्राय केल्या व बाजूला काढल्या.
  5. उरलेल्या तेलात कांदा टाकून परतून घेतले.
  6. कांदा सोनेरी रंगावर परतला गेला की टोमॅटो टाकले व परतून घेतले.
  7. ह्यामधे हळद, लाल मिरची व मिठ टाकून परतले.
  8. बारिक केलेली चपाती टाकली.
  9. बाजूला ठेवलेल्या भाज्या व शेंगादाणे टाकून व्यवस्थित एकत्रित करून घेतले.
  10. २ दमदमित वाफा काढल्या.
  11. कोथिंबीर टाकून सजवले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर