मुख्यपृष्ठ / पाककृती / पावभाजी चपाती कोन

Photo of Pavbhaji chapati cone by Rohini Rathi at BetterButter
475
6
0.0(0)
0

पावभाजी चपाती कोन

Dec-23-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी चपाती कोन कृती बद्दल

उरलेल्या पावभाजी ला चपातीचा कोण बनवून त्याला तळून त्यामध्ये भरून बनवलेला हा पाव भाजी चपाती कोण चटपटीत व स्वादिष्ट लागतो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली पावभाजी दोन कप
  2. उरलेल्याचपाती दोन
  3. मैदा एक चमचा
  4. पाणी अर्धा चमचा
  5. तेल तळण्यासाठी
  6. सजवण्यासाठी कांदा व कोथिंबीर

सूचना

  1. सर्वप्रथम पोळीचे चार तुकडे करून घ्यावे
  2. मैदा व पाण्याची घट्ट पेस्ट बनवावी
  3. चपाती चा कोण बनवून घ्यावा वाकडा मैद्याच्या पेस्टने बंद करून घ्याव्या
  4. उरलेली पावभाजी गरम करून घ्यावी
  5. तेल गरम करून तयार कोण तळून घ्यावे
  6. कुरकुरीत झाल्यानंतर कोण तेलातून बाहेर काढुन थंड करून घ्यावे
  7. नंतर गरम केलेली पाव भाजी कोण मध्ये भरावी
  8. सजवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून पावभाजी कोण सर्व करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर