मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीचे पोहे

Photo of Leftover chapati poha by Rohini Rathi at BetterButter
750
5
0.0(0)
0

उरलेल्या चपातीचे पोहे

Dec-23-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीचे पोहे कृती बद्दल

लवकर व झटपट बनणाऱ्या उरलेल्या चपातीचे पोहे खाण्यात खूप स्वादिष्ट लागतात व चपाती ही संपून जातात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उरलेल्या पोळ्या 4
  2. बारीक चिरलेला कांदा एक
  3. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  4. शेंगदाणे दोन टेबल स्पून
  5. तेल एक टेबल स्पून
  6. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  7. कढीपत्ता चार ते पाच
  8. लाल मिरची पावडर 1 तीस्पून
  9. हळद पावडर पाव टीस्पून
  10. मीठ चवीनुसार
  11. लिंबू रस एक चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. साखर एक चमचा

सूचना

  1. सर्वप्रथम चपात्या चे तुकडे करून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  2. कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची कडीपत्ता फोडणी घालावी
  3. नंतर बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो शेंगदाणे परतून घ्यावे
  4. लाल मिरची पावडर हळदी पावडर घालून मिश्रण परतून त्यात अर्धा कप पाणी घालावे मीठ चवीनुसार व साखर घालून यावे व उकळून घ्यावे
  5. नंतर त्यात बारीक केलेल्या चपातीचा चुरा घालावा
  6. लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  7. अशा प्रकारे तयार चपाती पोहे गरमा गरम सर करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर