मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती खस्ता चाट

Photo of Chapati khasta chat by Geeta Koshti at BetterButter
1574
5
0.0(0)
0

चपाती खस्ता चाट

Dec-23-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती खस्ता चाट कृती बद्दल

हा पदार्थ उरलेल्या चपाती पासूनच बनवला आहे अशा पापड्या काही लोक मैद्याच्या पण बनवून ठेवतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेल्या चपात्या
  2. दही गरजेनुसार
  3. चिंचेची चटणी गरजेनुसार
  4. लाल तिखट २ चमचा
  5. चाट मसाला वरतून टाकण्यास
  6. १ कांदा बारीक चिरून
  7. १ टोमॅटो चिरून
  8. कोथिंबीर
  9. बारीक शेव ( पिवळी )
  10. तेल तण्यासाठी

सूचना

  1. उरलेल्या चपात्या अशा कापून घ्या
  2. ते तेलात टाकून तळून घ्या
  3. ताटात सर्व साहित्य घ्या
  4. ट्रे मधे चापतीचे तळलेले तुकडे घ्या
  5. त्यावर हे सर्व साहित्य टाका चटणी , मिरची , चिंचेची चटणी , दही, चाट मसाला , कांदा , टोमॅटो, कोथिंबीर
  6. नंतर वरतून शेव घाला
  7. मस्त डिश तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर