मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन फ्रांकी ब्रेड रोल

Photo of Chicken Frank's bread roll by Geeta Koshti at BetterButter
482
4
0.0(0)
0

चिकन फ्रांकी ब्रेड रोल

Dec-23-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन फ्रांकी ब्रेड रोल कृती बद्दल

उरलेल्या ब्रेड पासून रोल मुलांसाठी खास

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिकन सोसेजेस ३
  2. उरलेले ब्रेड ३
  3. मयोनिज
  4. बटर वरतून लावण्यास
  5. मीठ चवीनुसार
  6. लाल तिखट १/२ चमचा

सूचना

  1. उरलेले ब्रेड लाटून घ्या
  2. त्यावर मयोनिज टाका
  3. ते व्यवस्थित त्यावर पसरवून घ्या
  4. चिकन सोसेजेस परतून घ्या त्याला मीठ आणि लाल तिखट लावा आणि ब्रेड वर ठेवा
  5. त्याची गुंडाळी करून बटर लावा आणि भाजून घ्या
  6. चागलं गोल्डन झाले की तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर