मुख्यपृष्ठ / पाककृती / वडा

Photo of VADA by आदिती भावे at BetterButter
43
2
0.0(0)
0

वडा

Dec-23-2018
आदिती भावे
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडा कृती बद्दल

उरलेली बटाट्याची भाजी आणि उरलेले डोश्याचे पीठ वापरून केलेला एक प्रकार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. बटाट्याची भाजी - 2 वाट्या
  2. डोश्याचे पीठ - 2 वाट्या
  3. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. बटाट्याच्या भाजीचे लहान गोळे करून घ्यावेत.
  3. तेल गरम करून घ्यावे.
  4. बटाट्याच्या भाजीचे हे गोळे डोश्याच्या पिठात बुडवून तेलात सोडावेत.
  5. छान तळून घ्यावेत.
  6. टोमॅटो केचप सोबत गरम गरम खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर