मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या चपाती ची खीर

Photo of Shilya Chapati chi kheer by Chayya Bari at BetterButter
954
6
0.0(0)
0

शिळ्या चपाती ची खीर

Dec-23-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या चपाती ची खीर कृती बद्दल

बऱ्याच वेळी चपाती शिळी राहते चिवडा,लाडू,रोल,भज्जी हाय आपण शिळी चपाती वापरून बनवतो मी ही innovative recipe बनवली आहे आवडणार नक्कीच

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिळी चपाती 1
  2. दूध 1 ग्लास
  3. साखर 4 चमचे आवडीप्रमाणे कमीजास्त
  4. वेलदोडे जायफळ पूड 1चमचा
  5. चारोळी
  6. खसखस 1/2चमचा
  7. खोबरे किस व बदाम काप सजावटीसाठी
  8. साजूक तूप 2चमचे
  9. केशर 3,4 काड्या

सूचना

  1. प्रथम चापतीचे तुकडे मिक्सर वर बारीक करावी
  2. दुधात केशर घालून उकळून घ्यावे मग साखर ,वेलदोडे जायफळ पूड घालून आणखी उकळून घ्यावे
  3. आता तूप तापवून त्यात चपाती चा चुरा टाकून मंद गॅसवर 2 मिनिटे परतून घ्यावा
  4. आता त्यात केशर युक्त दूध घालावे व उकळून घ्यावे
  5. खीर चांगली उकळून घ्यावी
  6. वरून खसखस,चारोळी,खोबरे किस,बदाम काप पेरून गरमागरम सर्व्ह करावी नुसतीच खावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर