मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या भाताचा फ्राईड राईस

Photo of Fried Rice from left over rice by Jyoti Katvi at BetterButter
651
3
0.0(0)
0

शिळ्या भाताचा फ्राईड राईस

Dec-24-2018
Jyoti Katvi
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या भाताचा फ्राईड राईस कृती बद्दल

रात्री चा थोडा भात शिल्लक राहीला नेहमीच फोडण्याचा साधा भात बनवतो आज थोडे वेगळे करण्याचा प्रयत्न केला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिळा भात दोन वाट्या
  2. चिंग्ज फ्राईड राईस मसाला दोन चमचे
  3. एक पाती कांदा
  4. एक छोटी सिमला मिरची
  5. एक छोट्या गाजर तुकडा
  6. फ्लॉवर चे तुकडे दोन तीन
  7. तेल एक छोटा चमचा

सूचना

  1. प्रथम सर्व भाज्या चिरून घेणे
  2. भात मोकळा करुन घ्या
  3. कढईत तेल तापवून त्यात कांदा परतवून घ्या त्यात सर्व भाज्या टाकून परतवून एक वाफ घ्या
  4. एक वाफ घेतल्यावर त्यात मोकळा केलेला भात व फ्राईड राईस मसाला घालून परतवून घ्या. एक वाफ घेऊन भात खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर