मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याच्या भाजीची भाकरी

Photo of Dodkyachya bhajichi bhakri by Geeta Koshti at BetterButter
634
5
0.0(0)
0

दोडक्याच्या भाजीची भाकरी

Dec-24-2018
Geeta Koshti
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याच्या भाजीची भाकरी कृती बद्दल

उरलेल्या भाज्यांपासून केलेली भाकरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली दोडक्याची भाजी २ वाटी
  2. बाजरीचे पीठ
  3. मीठ चवीनुसार

सूचना

  1. दोडक्याची भाजी मिक्सर मध्ये बारीक करा भाजी आणि मीठ पिठात टाका
  2. भाकरीचे पीठ मळून भाकरी थापा
  3. तव्यावर टाकून घ्या
  4. भाजून घ्यावे
  5. भाकरी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर