मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती समोसा

Photo of Chapati samosa by Rohini Rathi at BetterButter
1045
7
0.0(0)
0

चपाती समोसा

Dec-25-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती समोसा कृती बद्दल

उरलेल्या चपातीला मध्यभागी कापून समोसा चे सारण बनवून त्यात भरून समस्या चा आकार घेऊन बनवलेले चपाती समोसा खाण्यास कुरकुरीत व स्वादिष्ट लागतो चपाती वापरल्या जातात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेल्या चपात्या 4
  2. एक चमचा मैदा
  3. अर्धा चमचा पाणी
  4. सारं बनवण्यासाठी
  5. उकडलेले बटाटे दोन मोठे
  6. उकडलेले वाटाणे अर्धा कप
  7. हिरवी मिरची व लसणाची पेस्ट एक टेबल स्पून
  8. आल्याची पेस्ट एकटीच हे
  9. हळद पाव टीस्पून
  10. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  11. तेल एक चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल समोसा तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम चपाती अर्धी कापुन घ्यावे
  2. मैदा मध्ये अर्धा चमचा पाणी करून घट्ट पेस्ट बनवून घ्यावी
  3. समोसा चे सारण बनवण्यासाठी
  4. कढईत तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी घालावी
  5. बटाटे वटाणे कुस्करून घ्यावे
  6. आले-लसणाची पेस्ट जिरे मिरचीची पेस्ट हिंग व हळद घालून परतून घ्यावे
  7. नंतर त्यात कुस्करलेले बटाटे बटाटे घालावेत
  8. चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  9. चपातीचा अशाप्रकारे त्रिकोण बनवून एक वाजून पाण्याची व मैद्याची पेस्ट लाववी
  10. ती बाजू चिटकवून घ्यावी
  11. नंतर त्यात समोसाची सारण भरावे
  12. वरील कडांना मैद्याची पेस्ट लावून सर्व बाजूने बंद करून घ्यावे
  13. अशाच प्रकारे सर्व चपात्यांची समोसे बनवून घ्यावे
  14. तेल गरम करून मंद आचेवर चपाती समोसा तळून घ्यावा
  15. तयार चपाती समोसा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर