मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या कोबी मुठिया पासून स्टफ कोफ्ते ग्रेवी

Photo of Left over muthiya stuff kofte gravy by Rohini Rathi at BetterButter
1109
5
0.0(0)
0

उरलेल्या कोबी मुठिया पासून स्टफ कोफ्ते ग्रेवी

Dec-25-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या कोबी मुठिया पासून स्टफ कोफ्ते ग्रेवी कृती बद्दल

उरलेल्या कोबी मोठी आला कुस्करून त्याच्यामध्ये सर्व मसाले घालून त्याची पारी बनवून त्यात सिमला मिरची व बटाट्याची चटणी स्टाफ करून तेलात तळलेले कोफ्ते ग्रेव्हीमध्ये सोडून पोळीबरोबर सर्व करावी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले कोबी मुठीया ते दहा ते पंधरा
  2. उरलेली बटाटा व सिमला मिरचीची चटणी अर्धा वाटी
  3. लाल मिरची पावडर अर्धा चमचा
  4. गरम मसाला पाव चमचा
  5. हळद अर्धा टी स्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळण्यासाठी
  8. ग्रेव्ही बनवण्यासाठी
  9. एक मध्यम आकाराचा कांदा
  10. एक मध्यम आकाराचा टोमॅटो
  11. आले-लसणाची पेस्ट एक चमचा
  12. तेल दोन चमचे
  13. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  14. मिरची पावडर एक चमचा
  15. गरम मसाला एक चमचा
  16. हळद पाव चमचा
  17. मीठ चवीनुसार
  18. बारीक चिरलेली कोथंबीर सजवण्यासाठी
  19. तेल कोफ्ते तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम कोबीचे मुठिया मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  2. नंतर तयार वाटलेल्या मिश्रणात लाल मिरची पावडर गरम मसाला हळद मीठ चवीनुसार घालून घ्यावे
  3. उरलेली बटाटा व शिमला मिरचीची चटणी एका प्लेट मध्ये काढून घ्यावी
  4. तयार मिश्रणाचे छोटी छ पारी बनवून त्यात बटाटा व शिमला मिरचीची चटणी स्टॉप करावी
  5. बाजूने बंद करून त्याचा गोलाकार कोफ्ता बनवून घ्यावा
  6. अशाप्रकारे सर्व कोफ्ते बनवून घ्यावे
  7. कढईमध्ये तेल गरम करून मंद आचेवर कोफ्ते तळून घ्यावे
  8. ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल गरम करून जिरे मोहरी ची फोडणी घालावी
  9. मध्यम आकाराचा कांदा टोमॅटो व लसणाची पेस्ट बनवून घ्यावी
  10. फोडणीमध्ये कांदा-टोमॅटोची पेस्ट घालून परतून घ्यावी
  11. तेल सुटल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी पावडर टाकून घ्यावी
  12. नंतर अर्धा कप पाणी घालून ग्रेव्हीला उकळून घ्यावे
  13. नंतर त्यात तयार कोफ्ते सोडून गरमागरम सर्व्ह करावे
  14. कोथंबीर घालून पोळी व व भाताबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर