मुख्यपृष्ठ / पाककृती / नासलेल्या दुधाची बर्फी

Photo of Naslelya dudhachi barfi by Geeta Koshti at BetterButter
2063
7
0.0(0)
0

नासलेल्या दुधाची बर्फी

Dec-26-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नासलेल्या दुधाची बर्फी कृती बद्दल

नसलेल्या दुधापासून बनवलेले बर्फी कोणी पनीर पण बनवत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नसलेल्या दुधाच पनीर २ वाटी
  2. साखर १/२ वाटी
  3. तूप १ चमचा
  4. वरतून लावण्यास काजू, बदाम, पिस्ते, केशर

सूचना

  1. दुधाच्या पनीर चे पाणी काढून घ्या
  2. कढईत तूप टाकून ते चागलं परतून घ्यावे
  3. त्याला तूप सुटू लागले की साखर घाला
  4. साखर चागलं विरघळून १ जीव करा
  5. बटर पेपर वर १ डब्यात थापून घ्या वरतून काजू बदाम पिस्ते केशर लावा .
  6. २ तास फ्रीज मध्ये सेट करण्यास ठेवा
  7. असे हव्या त्या आकारात कापा
  8. बर्फी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर