मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरणाची करंजी / कडबु

Photo of puranachi karanji/kadabu by supriya padave (krupa rane) at BetterButter
2466
3
0.0(0)
0

पुरणाची करंजी / कडबु

Dec-26-2018
supriya padave (krupa rane)
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणाची करंजी / कडबु कृती बद्दल

पुरणपोळी बनविल्या होत्या ,पण पूरण थोड़े शिल्लक राहिले म्हणून त्याच्या करंज्या बनविल्या,खुप छान झाल्या.आता नेहमी पूरण पोळी बनविताना जरा जास्तच पूरण बनविणार:relaxed::relaxed::relaxed:व् ही रेसिपी नेहमी करणार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी पूरण
  2. एक वाटी गहु पीठ
  3. पाव वाटी बारीक रवा
  4. दोन चमचे तेल
  5. मीठ
  6. तळण्या साठी तेल किंवा तूप

सूचना

  1. मी या वेळेस पूरण नेहमी पेक्षा वेगळ्या पद्धतीने बनविले होते
  2. दोन वाटी चना डाळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली नंतर त्यात एक ग़्लास भर पाणी टाकून कुकरला मध्यम आचेवर पाच शिट्य्या करुन घेतल्या
  3. कुकर ठण्ड झाल्यावर डाळ बाहेर काढली छान शिजलि होती नंतर त्यातले पाणी काढून टाकले व् त्याची कटाची आमटी बनविलि
  4. आता एका टोपात ही डाळ व् थोड़े तूप व् दोन वाटी गुळ टाकले व् छान एकजीव करुन घेतले .डाळ थोड़ी जाड्सर लागत होती म्हणून पावभाजी masher ने एकजिव केलि।
  5. सुरवातीला पुरण पातळ झाले नंतर छान घट्ट झाले
  6. करंजि च्या आवर्णासाठी साहित्य एकत्र करा
  7. गहु पीठ रवा तेल मीठ सर्व एकत्र करुन पूरी च्या पीठ प्रमाणे घट्ट मळून घ्या
  8. आता छोट्या पारी लाटुन घ्या व् त्यात पुरण भरून घ्या
  9. आता कडेला पाणी लावून बंद करा व् हाताने दुमड घाला किंवा कातन्याने कापा
  10. मध्यम आचेवर खरपुस तळून घ्या
  11. पूरण करंजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर