मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेली बटाटा भाजी 65, बिटरूट ट्विस्टसह.
बटाटा भाजी उरली असताना सहज प्रयोग म्हणून कोबी 65 प्रमाणे करण्याची कल्पना सुचली, तसेच हा पदार्थ अधिक पौष्टीक व कुठलाही कृत्रिम रंग न वापरता बिटरूट वापरून एक नविन पदार्थ तयार झाला, अत्यंत चविष्ट व कुरकुरित तसेच पौष्टीक.. .बटाटा भाजी 65..
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा