मुख्यपृष्ठ / पाककृती / वट्टया अप्पम

Photo of Vattya appam by Shila Patil at BetterButter
676
2
0.0(0)
0

वट्टया अप्पम

Dec-27-2018
Shila Patil
300 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वट्टया अप्पम कृती बद्दल

सोपी थोडी वेगळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  •  केरळ
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी भिजविलेला तांदुळ
  2. अर्धा वाटी ओले खोबरे
  3. अर्धा वाटी शिल्लक राहिलेला शिजविलेला भात
  4. अर्धा चमचा इस्ट
  5. पाच चमचे साखर,
  6. एक चमचा मीठ,
  7. दोन वेलदेडा
  8. तुप/तेल
  9. सोबत वाफाळलेला चहा

सूचना

  1. दोन तास तांदुळ भिजविणे
  2. पेस्ट करणे
  3. इस्ट + साखर+ कोमट पाणी घालुन अॅक्टीव्हेट करणे
  4. अोल खोबरे+ तांदुळ पेस्ट+ साखर+ मीठ+अॅक्टीव्हेटेड इस्ट+शिजविलेला शिल्लक राहिलेला भात पेस्ट करणे
  5. दोन तास झाकुन ठेवणे
  6. ताटलीला तेल लावणे
  7. मिश्रण घालणे
  8. स्टीमर मध्ये ठेवणे
  9. पंधरा मिनिट स्टीम करणे
  10. थंड करने
  11. कट करणे
  12. सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर