मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या भाताचे वडे

Photo of Shilya bhatache vade by Chayya Bari at BetterButter
2024
7
0.0(0)
0

शिळ्या भाताचे वडे

Dec-30-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या भाताचे वडे कृती बद्दल

काल रात्री भात जरा जास्तच झाला आज रविवार चटपटीत नाश्ता झालाच पाहिजे नेहमी काय परतलेला भात मग बनविले वडे एक उकडलेला बटाटा होता शिल्लक तोंपण वापरला

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिला. भात 1वाटी
  2. उकडलेला बटाटा 1
  3. बेसन 2 चमचे
  4. कढीपत्ता 4 पाने
  5. हिरव्या मिरच्या 2
  6. कोथिंबीर
  7. तीळ 1 चमचा
  8. तिखट 1 चमचा
  9. हळद 1/2 चमचा
  10. मीठ चवी नूसार
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम भात बटाटा कुस्करून त्यात कढीपत्ता,मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घातली बेसन,तिखट,मीठ,हळद घातले
  2. सर्व मिश्रण छान कुस्करून घेतले
  3. हाताला पानी लावून वडे बनविले
  4. तेल तापवून मध्यम आचेवर त्यात वडे सोडले पलटी केल्यावर मंद गॅसवर खमंग तळले
  5. वडे तयार
  6. तयार वडे सॉस किंवा चटणी बरोबर गरमच सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर