मुख्यपृष्ठ / पाककृती / Palak wadi (inovetion recepy)

Photo of Palak wadi (inovetion recepy) by Anita Bhawari at BetterButter
674
4
0.0(0)
0

Palak wadi (inovetion recepy)

Dec-30-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी राहिलेली पनीर संपलेली पालक भाजी
  2. लसुन हिरवी मिरची जीरा याची पेस्ट
  3. एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. दोन मोठे चमचे बेसन पीठ व तांदूळ पीठ
  5. हिंग
  6. तेल तळण्यासाठी
  7. पाणी
  8. चवीपुरते मीठ
  9. सफेद तीळ

सूचना

  1. मिक्सरमध्ये लसुन हिरवी मिरची जिरे व पालकाची भाजी हे सर्व एकत्र करून बारीक पेस्ट करून घ्या
  2. नॉन स्टिक कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून गरम करण्यास ठेवा
  3. कढईमध्ये बेसन पीठ तांदूळ पीठ वाटलेली पालक पेस्ट कोथंबीर चवीपुरते मीठ पाणी व हिंग घालून मिश्रण चांगले फेटून घ्या
  4. आपली कढईतील तेल गरम झाले असेल आताही पेस्ट घाला मोठ्या आचेवर चमच्याने ढवळा
  5. झाकण ठेवून दोन ते तीन वेळा वाफ काढा पीठ व्यवस्थित शिजले गेले पाहिजे
  6. आपले पीठ व्यवस्थित शिजल्यावर कढईतून सुटून येईल तेव्हा समजावे पीठ व्यवस्थित शिजले गेलेले आहे
  7. स्टीलच्या ताटाला तेल लावून आपले मिश्रण व्यवस्थित पसरून घ्या
  8. वरतून सफेद तीळ घाला हळुवार हाताने दाबून घ्या थंड झाल्यावर सुरीच्या साह्याने वड्या कापून घ्या
  9. कढईत तेल गरम करून मोठ्या आचेवर आपल्या त्रिकोणी वड्या खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या
  10. गरमागरम चहासोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर खावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर