मुख्यपृष्ठ / पाककृती / Ceke pops

Photo of Ceke pops by Geeta Koshti at BetterButter
91
7
0.0(1)
0

Ceke pops

Dec-31-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. उरलेला केक
 2. चॉकलेट सिरप केक चा गोळा बसेल इतपत
 3. वरतून डेकोरेट करिता सामान आवडी नुसार
 4. विरघळलेले चॉकलेट १/२ वाटी
 5. पांढरे चॉकलेट म्हणून मी मिल्किबर वापरले २
 6. काड्या ६

सूचना

 1. उरलेला केक
 2. सर्व साहित्य घ्या
 3. तो केक व्यवस्थित कुस्करून घ्या व चॉकलेट सिरप घाला
 4. मिक्स करून त्याचे छोटे गोळे बनवून १ साईड ने काडी लावा
 5. असे सर्व बनवून घ्या
 6. नंतर वितलवलेल्या चॉकलेट मधे बुडवून घ्या
 7. व वरतून साजवण्यासाठी सामान आहे त्यातील ते लावा मी लावलेल्या चॉकलेट लाइन
 8. असे सर्व बनवून १/२ तास फ्रीज मध्ये सेट करण्यास ठेवा
 9. नंतर मुलांना खाण्यास द्या केक पॉपस तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Supriya Durge
Jan-10-2019
Supriya Durge   Jan-10-2019

खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर