Photo of Paper dosa by Jyoti Katvi at BetterButter
1485
2
0.0(0)
0

पेपर डोसा

Dec-31-2018
Jyoti Katvi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेपर डोसा कृती बद्दल

इडली चे पीठ शिल्लक राहिले त्यापासून पेपर डोसा बनवला

रेसपी टैग

  • व्हेज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तयार इडली पीठ
  2. पाणी
  3. मीठ व तेल

सूचना

  1. तयार इडली पीठामध्ये थोडे पाणी अॅड करा
  2. थोडे मीठ घालून एकसारखे फेटा
  3. तवा तापवून तयार पीठ टाकून लगेच पातळ पसरवा.
  4. बाजूने तेल सोडून कुरकुरीत होईस्तो भाजून काढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर