मुख्यपृष्ठ / पाककृती / Leftover Rice Kurkure

Photo of Leftover Rice Kurkure by Archana Chaudhari at BetterButter
492
7
0.0(1)
0

Leftover Rice Kurkure

Dec-31-2018
Archana Chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
720 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. उरलेला भात १ कप
 2. लसूण पेस्ट १ टीस्पून
 3. लाल तिखट २ टीस्पून
 4. मीठ चवीनुसार
 5. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. उरलेल्या भात, तिखट,मीठ,लसूण पेस्ट तयार ठेवा.
 2. सगळे छान एकत्र करून घ्या आणि गोळा बनवा.
 3. आता हा गोळा चकली बनवण्याच्या साच्यात टाकून हव्या त्या आकारात एका प्लास्टिक च्या कागदावर काढून घ्या.
 4. कडकडीत उन्हात दिवसभर वाळू द्या.
 5. रात्री पण पंख्याखाली ठेऊ शकता.
 6. अश्या प्रकारे वाळून तयार होईल.
 7. आता कढईत तेल तापायला ठेवा.
 8. मध्यम आचेवर सोनेरी रंगात उरलेल्या भाताचे कुरकुरे तळून घ्या.
 9. उरलेल्या भाताचे मस्त चवीचे कुरकुरे तयार आहेत:yum::yum:

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Jan-02-2019
Sumitra Patil   Jan-02-2019

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर