मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती नुडल्स मंचुरीयन

Photo of Chapati nudools manchurian by Shila Patil at BetterButter
904
8
0.0(0)
0

चपाती नुडल्स मंचुरीयन

Dec-31-2018
Shila Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती नुडल्स मंचुरीयन कृती बद्दल

चपाती शिल्लक राहिल्यास काय करायचा हा प्रश्न प्रत्येकीला पडलेला असतो.मी मुलांनातसेच मोठ्यांना आवडेल व शिल्लक चपाती चा वापर होईल अशी रेसिपी करुन पाहिली .सर्वांना खुपच आवडली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बॅचरल्स
  • चायनीज
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिल्लक राहिलेल्या चपाती तीन
  2. काॅर्नफ्लॉवर एक चमचा
  3. मीठ
  4. तेल
  5. सोयासॉस दोन चमचे
  6. तीन चमचे टोमॅटो साॅस
  7. आलं लसुन मिरची पेस्ट एक चमचा
  8. लसुन पाकळ्याचे बारीक काप
  9. साखर
  10. कोबीचे बारीक ज्युलियन
  11. कांद्याचे चौकोनी बारीक काप
  12. रंगीत सिमला मिरचीचे चौकोनी बारीक काप
  13. टोमॅटोचे बारीक काप
  14. सैधव

सूचना

  1. साहित्य तळलेले चपाती नुडल्स,रंगीत सिमला मिरची,कांदा,सोयासाॅस,टोमॅटे साॅस, मीठ,साखर, लसुन
  2. चपातीचे पातळ नुडल्स कापुन घेणे
  3. नुडल्स वरती पाणी शिंपडावे व काॅर्नफ्लाॅवर भुरभुरावे ,चिमुटभर मीठ घालावे
  4. कुरकुरीत तळावे
  5. कुरकुरीत नुडल्स तयार
  6. तेलावर आल,लसुन,मिरची पेस्ट परतावे
  7. कांदा,सिमलामिरची,टोमॅटो परतावे,मीठसाखर घालावे
  8. कढईत सोयासाॅस, टोमॅटो साॅस,लसुन तुकडे परतावे,त्यात काॅर्नफ्लॉवरची स्लरी घालुन शिजवावे
  9. टॉस केलेले सिमलामिरची, कांदा टॉस करावे
  10. तळल्ले चपाती नुडल्स घालुन घ्यावे
  11. टॉस करावे
  12. चपाती नुडल्स मंचुरीयन तयार
  13. सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर