मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा पोह्यासारखा भात

Photo of Fodnicha pohyasarkha bhat by Geeta Koshti at BetterButter
684
2
0.0(0)
0

फोडणीचा पोह्यासारखा भात

Dec-31-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा पोह्यासारखा भात कृती बद्दल

उरलेल्या शिळ्या भाताला पोह्यासारखी फोडणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिळा भात १ कटोरी
  2. हिरवी मिरची २,३
  3. शेंगदाणे १ मुठ
  4. कांदा १ चिरून
  5. हळद , कोथांबिर
  6. तेल, जिर, मोहोरी
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. कढई त तेल घालून कांदा मिरची शेंगदाणे टाका हळद घाला
  3. चागलं परतून घ्या
  4. त्यात भात घालून परतून घ्या
  5. गरम गरम सर्व्ह करा भात तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर