मुख्यपृष्ठ / पाककृती / भाकरीचा काला

Photo of Bhakricha kala by Geeta Koshti at BetterButter
1030
2
0.0(0)
0

भाकरीचा काला

Dec-31-2018
Geeta Koshti
6 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाकरीचा काला कृती बद्दल

उरलेल्या शिळ्या भाकरी चा बनवलेला काला

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेल्या शिळ्या भाकरी २
  2. १ कांदा
  3. २,३ लसूण पाकळ्या
  4. मीठ चवीनुसार
  5. हिरवी मिरची २
  6. तेल , कोथांबिर

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. त्यात लसूण मिरची टाकून मिक्सरला काढून घ्या
  3. कडाई त तेल टाकून फोडणी करून हा मिक्सर मधला काला टाका
  4. काला तयार दह्या सोबत किवा टाका सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर