मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपाती भाजी ची पँटीस चाट

Photo of Leftover roti sabji pattice chaat by Sneha Kasat at BetterButter
1303
4
0.0(0)
0

उरलेल्या चपाती भाजी ची पँटीस चाट

Jan-01-2019
Sneha Kasat
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपाती भाजी ची पँटीस चाट कृती बद्दल

उरलेले अन्न पासून पदारथ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेली चपाती 4
  2. उरलेली बटाटा वटाणा सुकी भाजी 1 वाटी
  3. बेसन पीठ 1 वाटी
  4. बारिक चिरलेला कांदा 1 वाटी
  5. वाटलेली हिरवी मिरची 4 चमचे
  6. आेवा ½ चमचा
  7. लाल मिरची पावडर ½ चमचा
  8. हळद ⅛ चमचा
  9. खाण्याचा सोडा चिमुटभर
  10. मीठ चविनुसार
  11. तेल तळण्यासाठी
  12. चाट मसाला
  13. कोथिंबीर पुदिना चटणी
  14. चिंच गुळ चटणी
  15. बारिक शेव

सूचना

  1. प्रथम भाजी मध्ये ½ वाटी चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालुन मिक्स करुन घ्या
  2. चपाती वर भाजी पसरवुन घ्या
  3. त्यावर दुसरी चपाती लावुन घ्या
  4. मग पिझ्झा कटर ने अथवा चाकू ने कट करुन घ्या
  5. एका पातेल्यात बेसन पीठ घेऊन त्यात हिरवी मिरची, आेवा, लाल मिरची पा. , हळद ,मीठ व चिमुटभर खाण्याचा सोडा घालुन पीठ भिजवा
  6. असे तयार करुन घ्या
  7. कडईत तेल तापवुन पँटिस तळुन घ्या
  8. तळलेल्या पँटिस वर कोथिंबीर पुदिना चटणी, चिंच गुळ चटणी, कांदा, शेव ,चाट मसाला व काेथिंबीर घालुन खायला तयार आहे उरलेल्या चपाती चे पँटिस चाट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर