Photo of Poha vade by Maya Ghuse at BetterButter
1448
3
0.0(0)
0

पोहा वडे

Jan-01-2019
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहा वडे कृती बद्दल

पोहा वडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले पोहे 2 वाट्या
  2. हिरवी मिरची 2-3
  3. उकडलेला बटाटा 1
  4. तेल अर्धी वाटी
  5. कांदा 1 चिरून
  6. टोमैटो केचप
  7. कोथिंबीर
  8. शेव

सूचना

  1. उरलेले पोहे घेतले
  2. मिक्सरपॉट मध्ये पोहे, हिरवी मिरची वाटून घेतले
  3. उकडलेला बटाटा टाकून वाटले
  4. मिठ टाकून मिसळून घेतलं
  5. वडे बनवून घेतले
  6. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने शैलोफ्राय केले
  7. टोमैटो केचप, कांदा, शेव, कोथिंबीर घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर