मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताची वडी .

Photo of Bhath vadi by Varsha Deshpande at BetterButter
13
3
0.0(0)
0

भाताची वडी .

Jan-01-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताची वडी . कृती बद्दल

रात्रीच्या भाताच्या ( भात वड्या )

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इंडियन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. * भात 1 वाटि
 2. * जीर 1/2चमचा .
 3. * मीठ 1/2 चमचा

सूचना

 1. * एका बाऊल मधे भात घेणे व सगळे साहीत्य मीक्स करणे .
 2. * नंतर ते व्यवस्थीत कालवून त्याचे एका ताटामधे छोटे, छोटे भातवडे टाकून ऊन्हात 2--3 दिवस वाळवावे .
 3. ,* वाळल्यावर असे दिसतील .
 4. * वाळल्यावर तेलात डीप फ्राय करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर