मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड बटाटा चीज पॉकेट

Photo of Bread btata cheese pocket by Geeta Koshti at BetterButter
674
1
0.0(0)
0

ब्रेड बटाटा चीज पॉकेट

Jan-01-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड बटाटा चीज पॉकेट कृती बद्दल

उरलेली बटाटा भाजी आणि ब्रेड हे २ नी उरलेले त्यातून मी स्वतः बनवलेली रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चीज सलाईस २
  2. ब्रेड ४ ( त्याच्या ४ बाजूचे कडा काढलेले )
  3. उरलेली बटाटा भाजी १ वाटी
  4. बटर वरतून लावण्यास

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. ब्रेड वर बटाटा भाजी पसरवून लाऊन घ्या
  3. त्यावर चीज स्लाइस ठेवा
  4. परत भाजीचा लेअर लावा
  5. वरतून बटर लावून तव्यावर भाजून घ्या
  6. गोल्डन झाला की तयार
  7. मुलांना गरम गरम सर्व्ह करा सॉस सोबत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर