Photo of Shev bhaji by Geeta Koshti at BetterButter
571
1
0.0(0)
0

शेव भाजी

Jan-01-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव भाजी कृती बद्दल

दिवाळीतील उरलेल्या तिखट शेवची भाजी खानदेश पद्धतीनुसार

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दिवाळीत उरलेली तिखट शेव
  2. कांदा २ चिरून
  3. लसूण ४/५ पाकळ्या
  4. कोथिंबीर
  5. हळद १/२ चमचा
  6. लाल तिखट १ चमचा
  7. काळा मसाला १ चमचा
  8. तेल
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. कडाई त तेल टाकून कांदा लसूण परतून घ्या
  3. गुलाबी झाले की लगेच मसाला टाका
  4. नंतर पाणी घाला
  5. उकळी आली की शेव घाला
  6. आणि शिजू द्यावे भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर