मुख्यपृष्ठ / पाककृती / मीक्स भाजीचा ,वरणा चे (पराठे)

Photo of Paratha by Varsha Deshpande at BetterButter
420
2
0.0(0)
0

मीक्स भाजीचा ,वरणा चे (पराठे)

Jan-02-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मीक्स भाजीचा ,वरणा चे (पराठे) कृती बद्दल

रात्रीची ऊरलेली मीक्स वेज भाजी ,फोडणीच वरणाचे पराठे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • स्टर फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. * रात्रीचे फोडणीचे वरण 1 वाटि .
  2. * मीक्स भाजी (गाजर ,मटर ,बटाटा ,फ्लॉवर ,कांदा , टमाटा ,)
  3. * कणीक 2वाटि .
  4. * तीखट 1चमचा .
  5. * ओवा 1 चमचा .
  6. * मीठ टेस्ट नूसार

सूचना

  1. * एका बाऊल मध्ये वरण आणी भाजी हाताने बारीक करून घ्यावि .
  2. * आणी सगळे साहित्य मीक्स करावे नी त्याचा एक गोळा भीजवून घ्यावा .
  3. * त्याचे छोटे गोळे करून पराठे लाटून घ्यावे .व गँस वर तवा ठेवून पराठा टाकून खालून वरून तेल लावून भाजून घ्यावा .
  4. * आणी साँस कींवा लोणच ,चटनी सोबत खावे .
  5. *

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर