मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताची खीर

Photo of Rice kheer by Swapnal
swapna p at BetterButter
391
2
0.0(0)
0

उरलेल्या भाताची खीर

Jan-02-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताची खीर कृती बद्दल

उरलेल्या अन्नापासून पदार्थ

रेसपी टैग

  • सोपी
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात
  2. दूध
  3. साखर
  4. वेलची पूड
  5. सजावटी करिता काजू आणि मनुके

सूचना

  1. उरलेला भात मिक्सरमधून पेस्ट करून घ्या
  2. पातेल्यामध्ये दुध गरम करायला ठेवा
  3. नंतर साखर आणि वेलची पूड घालून एक उकळी आणा
  4. आपली खीर खाण्यासाठी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर