मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराच्या सालींची चटणी

Photo of Carrot chatani by Swapnal
swapna p at BetterButter
331
2
0.0(0)
0

गाजराच्या सालींची चटणी

Jan-02-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराच्या सालींची चटणी कृती बद्दल

गाजराचा हलवा करताना निघालेल्या गाजरापासून चटणी तयार केली आहे खूप टेस्टी आणि चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजराच्या उरलेल्या साली
  2. एक चमचा भाजलेले शेंगदाणे
  3. अर्धा चमचा लिंबाचा रस
  4. थोडी कोथिंबीर
  5. चवीपुरते मीठ
  6. चवीपुरती साखर

सूचना

  1. प्रथम गाजराच्या साली भाजलेले शेंगदाणे मीठ साखर लिंबाचा रस थोडी कोथिंबीर एकत्र करा
  2. आपली गाजराच्या उरलेल्या सालींपासून चविष्ट अशी चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर